2,950

*inclusive of taxes
The Equity Stock Market for Beginners in Marathi Language

The Equity Stock Market for Beginners in Marathi Language

3,540

2,950

*inclusive of taxes

Enroll Now

3,540

2,950

*inclusive of taxes

Enroll Now

Course Details

 • Listed In : Financial Markets
 • Language : Marathi
 • Difficulty : Basic
 • Validity : 300 days
 • Program : Self-Paced Recorded
 • Instructor : Anand Gyanbote

5 students enrolled

Course Highlights

 • 8 Videos
 • 2+ Hours of Video Content

Introduction

स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करून पैसे कमावण्याची खुप लोकाना इच्छा असते ,परंतु स्टॉक मार्केट ची व्यवस्थितपणे माहिती करुन घेतल्याशिवाय ते शक्य नाही.तुमच्यापैकी कित्येक जण माहिती च्या अभावामुळे पैसे स्टॉक मार्केट मध्ये गुन्वतात्त आणि पैसे घालवून बसतात.

स्टॉक मार्केट हे एक अवघड ठिकाण आहे असा बऱ्याच जनाचा समज आहे . परंतु त्याला जर व्यवस्थित समजुन घेतले तर पैसे कमावने अवघड नाही.

टेक्निकल एनालिसिस कसे करावे आणि फंडामेंटल एनालिसिस कसे करावे सर्व माहिती या कोर्स मध्ये दिलेली आहे त्याचा उपयोग करून तुम्ही खुप काही शिकू शकता

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही निशित समजू शकाल की पैसे कमवाने अवघड नाही . एखाद्या गोष्टी प्रमाने विडियो रिकॉर्ड केले आहेत याचा तुम्हाला नक्की फायदा होइल .सर्वाना खुप खुप शुभेच्छा

Objective

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर खालील मुद्दे आपणास समजतील

 1. स्टॉक म्हणजे काय
 2. डी-MAT अकाउंट काय असत
 3. ट्रेडिंग करून नफा कसा मिलवावा
 4. Intraday / Delivery ट्रेडिंग कसे करावे

Benefits

जे स्टॉक मार्केट मध्ये नव्याने येऊ इछित आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल

 • स्टॉक मार्केट मध्ये पैसा मिळविने हा महत्वाचा हेतु पुर्न्त्वाला येइल
 • कमीत कमी रक्कम सुरुवातीस वापरून जास्तीत जास्त कसा फायदा मिळेल हे शिकता येइल

Topics Covered

१. स्टॉक मार्केट ची बेसिक माहिती

२.स्टॉक एक्सचेंज आणि इंडेक्स 

३.स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक गोष्टी

४ Intraday/Delivery Trading Strategies

Intended Participants

 • Beginners
 • New-Comers

{{free_unit.CourseUnits.name}}

Student Reviews

Be the first one to leave your feedback to help fellow learners.

My Review

Share your feedback

 • {{review_data.user.first_name|capitalize}}

 • {{review_data.user.first_name|capitalize}}{{review_data.user.first_name}} {{review_data.user.last_name}}

  {{review_data.create_date|date}}

  {{review_data.user_answer}}

  {{review_data.child_user_feedbacks[0].user.first_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user.first_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user_answer}}

All Reviews

 • {{review_data.user.first_name|capitalize}}

 • {{review_data.user.first_name|capitalize}}{{review_data.user.first_name}} {{review_data.user.last_name}}

  {{review_data.create_date|date}}

  {{review_data.child_user_feedbacks[0].user.first_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user.last_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user_answer}}

{{ reviewloadmore}} {{ reviewloadmore}}