2 Days to go!. Register for a 3-days Mega Live Market session by Vivek Gadodia. Few Seats Left. HURRY! -  REGISTER NOW

Free

*inclusive of taxes

शेअर बाजाराच्या गुंतवणूकींचा परिचय, त्याचे मानसशास्त्र आणि फायदे

Course Details

3066 students enrolled

About Course

 • Listed In : Financial Markets
 • Language : Marathi
 • Difficulty : Basic
 • Validity : 1 Years
 • Program : Self-Paced Recorded
 • Instructor : Rohit Dolas

Enroll Now

Course Highlights

 • 11 videos
 • 1+ hour of content

Introduction

शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. शेअर मार्केट मधील खर्‍या पोटेंशिअल वर विश्वास ठेवायला लावणारा असा हा FREE कोर्स आहे.

Objective

या कोर्सचा उद्देश प्रत्येकाला शेअर बाजाराच्या वास्तविक संभाव्यतेची जाणीव करून देणे आणि शेअर बाजारात गुंतवणूक करून लोक कसे श्रीमंत झाले याची जाणीव करून देणे हा आहे.

Benefits

 • आपल्याला शेअर मार्केटचे मूलभूत ज्ञान मिळेल.
 • स्टॉक मार्केट गुंतवणूकीचा उपयोग करुन लोक कसे श्रीमंत झाले हे आपणास कळेल. 
 • आपली गुंतवणूक का कार्य करत नाही हे आपल्याला कळेल.
 • आपल्याला आपली राहण्याची किंमत आज आणि 20 वर्षांनंतर कळेल. 
 • आपल्या समाजात संपत्ती कशा वितरित केल्या जातात हे आपल्याला समजेल

Topics Covered


शेअर बाजाराच्या गुंतवणूकींचा परिचय व विहंगावलोकन

Intended Participants

हा कोर्स कोणासाठी आहे ?

१. वर्किंग प्रोफेशनल्स
२. अतिरिक्त उत्पन्न कमवु इच्छीणारा प्रत्येकासाठी
३. पॉकेट मनी, पार्ट टाईम उत्पन्न मिळवु इच्छीणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांच वय १८ किंवा १८ पेक्षा जास्त आहे.
४. घरातुनच काही तास काम करुन उत्पन्न कमवु इच्छीणार्‍या प्रत्येक गृहीणी साठी.
५. प्रत्येक जण ज्याला कायदेशिर,लॉजिकल,सोप्या आणि स्मार्ट टेक्निक्स वापरुन श्रिमंत व्हायचं आहे.

लक्षात ठेवा आपल्या स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या दिशेने लवकर आणि योग्य पावलं उचलणे हिच यशाची खरी चावी आहे.......

{{free_unit.CourseUnits.name}}

Student Reviews

Be the first one to leave your feedback to help fellow learners.

My Review

Share your feedback

 • {{review_data.user.first_name|capitalize}}

 • {{review_data.user.first_name|capitalize}}{{review_data.user.first_name}} {{review_data.user.last_name}}

  {{review_data.create_date|date}}

  {{review_data.user_answer}}

  {{review_data.child_user_feedbacks[0].user.first_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user.first_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user_answer}}

All Reviews

 • {{review_data.user.first_name|capitalize}}

 • {{review_data.user.first_name|capitalize}}{{review_data.user.first_name}} {{review_data.user.last_name}}

  {{review_data.create_date|date}}

  {{review_data.child_user_feedbacks[0].user.first_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user.last_name}} {{review_data.child_user_feedbacks[0].user_answer}}

{{ reviewloadmore}} {{ reviewloadmore}}